हिरज जि़प़ शाळेचे कराटे, कुस्ती स्पर्धेत यश

By Admin | Updated: September 1, 2014 21:34 IST2014-09-01T21:34:17+5:302014-09-01T21:34:17+5:30

सोलापूर: जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आह़े यामध्ये तीन मुले व तीन मुलींनी सहभाग नोंदवला आह़े त्यामध्ये रेशमा माळी तृतीय आली़ तसेच रोहिणी वांगीकर, स्वाती सदगर, गणेश राजमाने, आकाश साबळे, काशिनाथ नानगर यांनीदेखील सहभाग नोंदवला़ तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात 32 किलो वजनीगटात गणेश राजमाने द्वितीय, 39 किलो वजनीगटात शंकर सदगर द्वितीय आला़ या विद्यार्थ्यांना संजय साबळे, संजय सावंत, बापूसाहेब पाटील, राम निकंबे, शब्बीरपाशा अन्सारी, गंगाधर कांबळे, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदीछोडे, शहनाज सय्यद यांचे मार्गदर्शन लाभल़े

Haraj Zip School karate, wrestling championship success | हिरज जि़प़ शाळेचे कराटे, कुस्ती स्पर्धेत यश

हिरज जि़प़ शाळेचे कराटे, कुस्ती स्पर्धेत यश

लापूर: जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आह़े यामध्ये तीन मुले व तीन मुलींनी सहभाग नोंदवला आह़े त्यामध्ये रेशमा माळी तृतीय आली़ तसेच रोहिणी वांगीकर, स्वाती सदगर, गणेश राजमाने, आकाश साबळे, काशिनाथ नानगर यांनीदेखील सहभाग नोंदवला़ तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात 32 किलो वजनीगटात गणेश राजमाने द्वितीय, 39 किलो वजनीगटात शंकर सदगर द्वितीय आला़ या विद्यार्थ्यांना संजय साबळे, संजय सावंत, बापूसाहेब पाटील, राम निकंबे, शब्बीरपाशा अन्सारी, गंगाधर कांबळे, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदीछोडे, शहनाज सय्यद यांचे मार्गदर्शन लाभल़े
त्यांचे सरपंच रावसाहेब होळकर, उपसरपंच शेवंता शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष विकास सलवदे, मुख्याध्यापक रार्जशी स्वामी यांनी कौतुक केल़े ़
फोटो ओळी-जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या हिरज जि़प़शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संजय सावंत, रार्जशी स्वामी, रावसाहेब होळकर आदी़

Web Title: Haraj Zip School karate, wrestling championship success