गुरविंदर-मंजीत साखरपुडा
By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:56+5:302014-12-02T00:35:56+5:30
जालंधर: पंजाबचा हॉकीपटू गुरविंदर सिंग चांडी (25) आणि अँथलिट मंजीत कौर (30) लवकरच विवाहबद्ध होणार आहेत़ हे दोघेही लवकरच विवाह करणार असून, चार दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झालेला आह़े चांडी आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचा सदस्य आह़े

गुरविंदर-मंजीत साखरपुडा
ज लंधर: पंजाबचा हॉकीपटू गुरविंदर सिंग चांडी (25) आणि अँथलिट मंजीत कौर (30) लवकरच विवाहबद्ध होणार आहेत़ हे दोघेही लवकरच विवाह करणार असून, चार दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झालेला आह़े चांडी आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचा सदस्य आह़े