तलवारबाजीत श्रृतीला सुवर्ण
By Admin | Updated: August 26, 2014 23:28 IST2014-08-26T23:28:50+5:302014-08-26T23:28:50+5:30
औरंगाबाद : राज्य तलवारबाजी संघटनेतर्फे भारतीय तलवारबाजी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ५ व्या राष्ट्रीय मिनी तलवारबाजी स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना श्रृती वाणी हिने सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळविले़ तर गौरव गोटे याने कास्य पदकावर नाव कोरले़

तलवारबाजीत श्रृतीला सुवर्ण
औ ंगाबाद : राज्य तलवारबाजी संघटनेतर्फे भारतीय तलवारबाजी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ५ व्या राष्ट्रीय मिनी तलवारबाजी स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना श्रृती वाणी हिने सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळविले़ तर गौरव गोटे याने कास्य पदकावर नाव कोरले़खेळाडूंच्या यशाबद्दल संजय भुमकर, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)