विलास डोईफोडेची चमकदार कामगिरी

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:06+5:302015-09-04T22:45:06+5:30

सोलापूर: र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा पहिलवान विलास डोईफोडे याने जिल्?ात विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपद पटकावल़े वैराग येथील र्शी संतनाथ यात्रा व निरंजन भूमकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 1 लाख 11 हजार रुपयांच्या कुस्ती स्पर्धेत डोईफोडे याने गोकुळ आवारे याचा अवघ्या पाच मिनिटातच चपळ खेळ करीत लपेट या हुकमी डावावर गोकुळ आवारेला अस्मान दाखवल़े या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन निरंजन ताटे, धोत्रे यांच्या हस्ते झाल़े

Glittery performance of Vilas Daeiforde | विलास डोईफोडेची चमकदार कामगिरी

विलास डोईफोडेची चमकदार कामगिरी

लापूर: र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा पहिलवान विलास डोईफोडे याने जिल्?ात विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपद पटकावल़े वैराग येथील र्शी संतनाथ यात्रा व निरंजन भूमकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 1 लाख 11 हजार रुपयांच्या कुस्ती स्पर्धेत डोईफोडे याने गोकुळ आवारे याचा अवघ्या पाच मिनिटातच चपळ खेळ करीत लपेट या हुकमी डावावर गोकुळ आवारेला अस्मान दाखवल़े या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन निरंजन ताटे, धोत्रे यांच्या हस्ते झाल़े
तसेच नातेपुते येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत विलास डोईफोडे याने बाला रफी शेख यास गदालेड डावावरती चीतपट करून 1 लाख रुपयांची कुस्ती जिंकली़ त्याला जि़प़ उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सरपंच रावसाहेब पठारे, अतुल पाटील, प्रवीण काळे, राजेंद्र पाटील, विठ्ठल अर्जुन, उमेश सूळ, तानाजी बनकर आदींच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आल़े
विलास डोईफोडे हा र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचे संस्थापक भरत मेकाले, उपमहाराष्ट्र केसरी भैरवनाथ गायकवाड, विजय सुरवसे, कुस्ती कोच शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आह़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Glittery performance of Vilas Daeiforde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.