शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

मेलबर्नला धडकले ‘गेल’ वादळ

By admin | Updated: January 19, 2016 03:33 IST

क्रिकेटविश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने बिग बैश टी-२० क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी करताना वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली.

मेलबर्न : क्रिकेटविश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने बिग बैश टी-२० क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी करताना वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताचा धडाकेबाज युवराज सिंग याने २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत केवळ १२ चेंडूत अर्धशतक झळकावत विश्वविक्रम केला होता. गेलने देखील १२ चेंडूत अर्धशतक झळकावताना युवीच्या विक्रमाशी बरोबरी केली.आॅस्टे्रलियात सुरु असलेल्या बिग बैश स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स विरुध्द अ‍ॅडिलेड स्ट्राइक सामन्यात गेल वादळ धडकले. मेलबर्न संघाकडून खेळताना क्रिकेटचा ‘गॉडझिला’ गेल याने डावातील पहिल्याच षटकातील अखेरचे चार चेंडू मैदानाबाहेर भिरकावून देत पुढील वादळाचा इशारा दिला. यानंतर त्याने आपला हिसका सुरुच ठेवताना टे्रविस हेड टाकत असलेल्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून १२ चेंडूत धमाकेदार अर्धशतक पुर्ण केले. गेलने केवळ १७ चेंडूत ५६ धावांचा चोप देताना दोन चौकार आणि ७ षटकार खेचले.