गायकवाड, निकम यांची निवड
By Admin | Updated: October 25, 2014 22:41 IST2014-10-25T22:41:49+5:302014-10-25T22:41:49+5:30
नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयाच्या प्रेम गायकवाड व सत्यजित निकम यांनी विभागीय तायक्वाँदो स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळवून यश संपादन केले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

गायकवाड, निकम यांची निवड
न े पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयाच्या प्रेम गायकवाड व सत्यजित निकम यांनी विभागीय तायक्वाँदो स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळवून यश संपादन केले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.प्रेम गायकवाडने १८ ते २१, तर सत्यजित निकम याने २५ ते २७ वजनी गटात यश मिळविले. त्यांना मुख्याध्यापक एस. एस. पाटील, कुमार सुतार, जगन्नाथ पाटील, माणिक निकम, जगदिश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)---------------------सिंगल दोन फोटो २५ तारखेने नावाने आहेत.---------------------