शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:56 AM

गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले.

गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी अनेक लढती एकतर्फी झाल्या. उंचीचा लाभ घेणाºया खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर ठोशांचा प्रहार करीत ५-० असा विजय साजरा केला.युक्रेनची लिसिन्स्का अनास्तासिया हिने जर्मनीच्या हापमन चार्लोटला ४-१ ने नमवून प्रेक्षकांची पसंती मिळविली. थायलंडची नामपई किटिया आाणि इंग्लंडची वाटसन चोएल यांच्यातील लढत मात्र गाजली. अटीतटीच्या संघर्षात पहिल्या दिवशी झालेल्या लढतींचे निकाल नामपईने वाटसनचा ३-२ असा पराभव केला. रविवारी पहिल्या दिवशी भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूंच्या लढती झाल्या नाहीत.>निकाल : (प्राथमिक फेरी) :५१ किलो फ्लायवेट : किम चायवोन (कोरिया) वि. वि. थिंग सानू माया (नेपाळ) ५-०, अबद्रायमोवा झानसाया (कझाकिस्तान) वि. वि. वोनयू जोहाना (फ्रान्स) ३-२, हेयबोलेम इंडियाना (आॅस्ट्रेलिया) वि. वि. वेइकेई शायलाह (न्यूझीलंड) ५-०, लिसिन्स्का अनास्तासिया (युक्रेन) वि. वि. हापमन चार्लोट (जर्मनी) ४-१, नामपई किटिया (थायलंड) वि. वि. वाटसन चोएल (इंग्लंड) ३-२, के. डब्ल्यू. इमेनशॉ स्वेंदी (फ्रान्स) वि. वि. साराकोग्लू बायेझ (तुर्कस्थान) ५-०, डेलजर्कनगई खोंगुरुझोल (मंगोलिया) वि. वि. स्टोइव्हा गोरयाना (बल्गेरिया) ५-०, ओल्चानोवा एकेतारिना (रशिया) वि. वि. ब्लाने शाओना (आयर्लंड) ५-०, गाफोरोवा मादिना (तझााकिस्तान) वि. वि. वांग यान (चीन) ४-१.