शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:20 IST

कॅन्सरशी झगडणाऱ्या हॅरी शॉला वेगाचा बादशान लुईस हॅमिल्टन याने जगण्याचे बळ दिले...

स्पेन : कॅन्सरशी झगडणाऱ्या हॅरी शॉला वेगाचा बादशान लुईस हॅमिल्टन याने जगण्याचे बळ दिले... सरे येथील पाच वर्षीय हॅरीला कॅन्सर झाला आहे आणि तो हॅमिल्टनचा चाहता आहे. ही गोष्ट जेव्हा वेगाचा बादशाह हॅमिल्टनला समजली तेव्हा त्याने स्वतःची फॉर्म्युला वन कार हॅरीला भेट म्हणून पाठवली. बार्सिलोना ग्रां प्री शर्यतीचे जेतेपद त्याने हॅरीला समर्पित केले. हॅमिल्टनच्या या गिफ्टने हॅरीलाही जगण्याचे बळ दिले.  हॅमिल्टनने बार्सिलोना ग्रां प्री शर्यतीचा विजयी चषक आणि जागतिक अजिंक्यपद शर्यतीतील ग्लोज हॅरीला भेट म्हणून पाठवले. शिवाय हॅमिल्टनने हॅरिसाठी एक भावनिक संदेश देणारा व्हिडीओही पाठवला.

''लुईसने हॅरीसाठी शर्यत जिंकली, याचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. आमच्या आयुष्यात किती दुःख आहे हे आम्हाला माहित. लुईसनं आमच्या मुलाप्रती दाखवलेल्या प्रेमामुळे आम्हाला जगण्याचं बळ मिळालं आहे,'' असे मत हॅरीचे वडील जेम्स यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,''लुईस हॅमिल्टन त्याच्याबद्दल बोलतोय, यावर हॅरीला विश्वासच बसत नव्हता. लुईस आता आपला चांगला मित्र असल्याचे हॅरीला वाटत आहे. हॅरीला गाड्या आवडतात.''

 

टॅग्स :Lewis Hamiltonलुईस हैमिल्टन