फोर्स इंडिया शीर्षमध्ये नाही
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:33+5:302014-11-22T23:30:33+5:30
अबुधाबी: सहारा फोर्स इंडियाचे सजिर्यो पेरेज आणि निको हुल्केनबर्ग सत्रातील शेवटच्या अबुधाबी ग्रांप्रिच्या क्वालीफाईंग सत्रामध्ये अनुक्रमे 13 व्या, 14 व्या स्थानावर राहिल़े फोर्स इंडियाचा कोणताही चालक सप्टेंबरमध्ये इटालियन ग्रांप्रिनंतर तिसर्या क्वालीफाईंग सत्रापर्यंत पोहोचू शकला नाही़

फोर्स इंडिया शीर्षमध्ये नाही
अ ुधाबी: सहारा फोर्स इंडियाचे सजिर्यो पेरेज आणि निको हुल्केनबर्ग सत्रातील शेवटच्या अबुधाबी ग्रांप्रिच्या क्वालीफाईंग सत्रामध्ये अनुक्रमे 13 व्या, 14 व्या स्थानावर राहिल़े फोर्स इंडियाचा कोणताही चालक सप्टेंबरमध्ये इटालियन ग्रांप्रिनंतर तिसर्या क्वालीफाईंग सत्रापर्यंत पोहोचू शकला नाही़