फुटबॉलर क्रेमारचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30

Footballer Kraamer's suicide attempt | फुटबॉलर क्रेमारचा आत्महत्येचा प्रयत्न

फुटबॉलर क्रेमारचा आत्महत्येचा प्रयत्न

>कॅलिफोर्निया: माजी एनफीएल क्वार्टरबॅक इरिक क्रेमार याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ डेट्रॉईट लायन्स आणि शिकागो बियर्सचा क्वार्टरबॅक क्रेमार याने स्वत:च्या अंगावर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती त्याच्या माजी पत्नीने दिली़ 50 वर्षीय क्रेमार कॅलिफोर्नियातील एका मोटेलमध्ये बियर्सच्या युनिफॉर्ममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना आढळून आला; मात्र आता तो सुखरूप आह़े क्रेमार 1987 ते 1999 दरम्यान एनफीएलमध्ये खेळला आह़े

Web Title: Footballer Kraamer's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.