बेसबॉलची राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा जाधवचा सत्कार

By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:05+5:302016-10-30T22:47:05+5:30

लातूर : बेसबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करीत सुवर्ण पदक मिळविणार्‍या श्रद्धा जाधवचा शनिवारी पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते ग्रामीण पोलिस स्टेशन सत्कार करण्यात आला़ यावेळी पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, पोनि मिलींद खोडवे यांची उपस्थिती होती़ राष्ट्रीय स्पर्धेत प्रज्ञाने या पुर्वी एक सुवर्ण व दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे़ यासह पुढील महिन्यात चंदीगढ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही तिची निवड झाली आहे़ याबद्दल तिला पोलिस अधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या़

Felicitated Shradra Jadhav, a national player of baseball | बेसबॉलची राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा जाधवचा सत्कार

बेसबॉलची राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा जाधवचा सत्कार

तूर : बेसबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करीत सुवर्ण पदक मिळविणार्‍या श्रद्धा जाधवचा शनिवारी पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते ग्रामीण पोलिस स्टेशन सत्कार करण्यात आला़ यावेळी पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, पोनि मिलींद खोडवे यांची उपस्थिती होती़ राष्ट्रीय स्पर्धेत प्रज्ञाने या पुर्वी एक सुवर्ण व दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे़ यासह पुढील महिन्यात चंदीगढ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही तिची निवड झाली आहे़ याबद्दल तिला पोलिस अधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या़

Web Title: Felicitated Shradra Jadhav, a national player of baseball