फेडरर रियोमध्ये हिंगीससोबत खेळणार
By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:38+5:302015-12-13T00:07:38+5:30
दुबई:

फेडरर रियोमध्ये हिंगीससोबत खेळणार
द बई: जागतिक माजी नंबर वनचा खेळाडू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर पुढील वर्षी होणार्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याच देशाची अव्वल दुहेरी खेळाडू मार्टिना हिंगीससोबत मिर्श दुहेरीच्या सामन्यात खेळणार असल्याची पुष्टी दिली आह़े स्विस दिग्गजने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेवर पूर्णविराम देताना ही माहिती दिली़ वृत्तानुसार, 35 वर्षीय हिंगीसने फेडररसमोर रियो ऑलिम्पिकमध्ये एकत्रितरित्या खेळण्याची इच्छा वर्तविली होती़ आणि फेडररने हा प्रस्ताव मान्य केला आह़े