शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Bravo : जागतिक तिरंदाजीत भारतीयांनी गाजवला दिवस, एका दिवशी तीन 'सुवर्ण'सह जिंकली पाच पदकं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:20 IST

World Archery Youth Championships पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले.

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. शनिवारी भारतानं तीन सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी १८ वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाच्या अंतिम सामन्यात कमालीचे सातत्य राखत २२८-२१६ ने तुर्कीला हरवले. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक ठरले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी चार पदकं जिंकली. भारताच्या पुरुष कॅडेट संघानेही अमेरिकेला २३३-२३१ असे नमवून आणखी एक सुवर्ण नावावर केलं. या टीममध्ये साहिल चौधरी, मिहीर नितीन आणि कुशल दलाल यांचा सहभाग होता. ( Indian men Cadet team of Sahil Chaudhary, Mihir Nitin and Kushal Dalal won Gold medal as they beat USA by 233-231 in compound cadet Final)  कॅडेट मिश्र गटातही भारताच्या नावावर सुवर्णपदक राहिले. कुशल दलाल व प्रिया गुर्जार यांनी अमेरिकेवर १५५-१५२ असा विजय मिळवला.   परनीत कौरनं महिला कम्पाऊंड कॅडेट गटातील कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनच्या खेळाडूवर १४०-१३५ असा विजय मिळवून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. प्रिया गुर्जर हिला सुवर्णपदकाच्या सामन्यात मॅक्सिकन खेळाडूकडून १३६-१३९ असा पराभव पत्करावा लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावे लागले   

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघIndiaभारत