माजीद, कुरेशी यांचा सत्कार
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:14+5:302015-01-30T00:54:14+5:30
सोलापूर: एम़ ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या माजीद मणुरे, अजहर कुरेशी व अरबाज कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला़ अनगर येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय विभागीय हपकिडो बॉक्सिंग स्पर्धेत माजीदने सुवर्ण, अजहरने रौप्य तर अरबाजने कांस्यपदक पटकावले होते़ त्यांचे प्राचार्य हारुन बागवान, उपमुख्याध्यापिका सुरय्या जहागीरदार, पर्यवेक्षक सदफ शेख, क्रीडाशिक्षक म़ अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

माजीद, कुरेशी यांचा सत्कार
स लापूर: एम़ ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या माजीद मणुरे, अजहर कुरेशी व अरबाज कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला़ अनगर येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय विभागीय हपकिडो बॉक्सिंग स्पर्धेत माजीदने सुवर्ण, अजहरने रौप्य तर अरबाजने कांस्यपदक पटकावले होते़ त्यांचे प्राचार्य हारुन बागवान, उपमुख्याध्यापिका सुरय्या जहागीरदार, पर्यवेक्षक सदफ शेख, क्रीडाशिक्षक म़ अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)