पोलीस पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट
By Admin | Updated: August 25, 2014 23:48 IST2014-08-25T23:48:46+5:302014-08-25T23:48:46+5:30
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय नेटबॉल स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलने १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले़ दोन्ही संघांनी अंतिम फेरीत तेरणा हायस्कूलवर विजय मिळविला़

पोलीस पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट
औ ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय नेटबॉल स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलने १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले़ दोन्ही संघांनी अंतिम फेरीत तेरणा हायस्कूलवर विजय मिळविला़विजेतेपद मिळविणारा मुलांचा संघ : वैभव पायगव्हाणे (कर्णधार), अजय राजपूत, सुबोध पंडागळे, शेख समीर, अक्षय डकले, सिद्धांत चाटे, प्रणीत भालेकर, रोहित चव्हाण, निखिल खरात, सोहेल पठाण, गौरव गाडेकर, सोमेश थापा, अवधूत कडू़मुली : रितू (कर्णधार), मधू शिराळे, फल्गुनी चव्हाण, नैना घेरे, सय्यदा जैनाब, पौर्णिमा वाघ, प्रतीक्षा पवार, गुंजन, ऋतुजा माने, लीना चकाटे, प्रियंका दर्वे, क्षितिजा ///////////////////////////किर्तीने, //////////////////////////////////साक्षी देशमुख, पौर्णिमा गायकवाड, अनिता़ खेळाडूंना रोहिदास गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे़ यशाबद्दल प्राचार्य रणजित दास, मुख्याध्यापिका गीता दामोदरन, किरण चव्हाण, नितीन जाधव यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)