टीम इंडियाच्या कर्णधाराला ओळखलात का?

By Admin | Updated: January 12, 2017 16:43 IST2017-01-12T16:37:35+5:302017-01-12T16:43:29+5:30

भारतीय संघाचा नवचर्चित कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लडं विरोधात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात व्यस्त आहे.

Do you know Team India's captain? | टीम इंडियाच्या कर्णधाराला ओळखलात का?

टीम इंडियाच्या कर्णधाराला ओळखलात का?

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - भारतीय संघाचा नवचर्चित कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लडं विरोधात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात व्यस्त आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो.
 
विराटने फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. बाल्य अवस्थेतील या फोटोमध्ये ओळखण्याचे आव्हान त्याने आपल्या चाहत्यांना केले आहे. तुम्ही ओळखलंत का विराट ला?

Web Title: Do you know Team India's captain?