िवदभर् रणजी संघ
By admin | Updated: October 29, 2014 22:37 IST
मध्य िवभाग सामने: १९ व १६ वषेर् गटाच्या संघांचीही घोषणा
िवदभर् रणजी संघ
मध्य िवभाग सामने: १९ व १६ वषेर् गटाच्या संघांचीही घोषणाशलभ श्रीवास्तव िवदभर् रणजी संघाचा कणर्धारनागपूर: शलभ श्रीवास्तव याच्याकडे मध्य िवभाग वन डे िक्रकेट सामन्यांसाठी िवदभर् रणजी संघाची धुरा सोपिवण्यात आली आहे. मयार्िदत षटकांच्या या स्पधेर्चे आयोजन िवदभर् िक्रकेट संघटनेच्या यजमानपदाखाली जामठा आिण िसव्हील लाईन्स स्टेिडयम येथे होईल. िसिनयर संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. या संघात तीन व्यावसाियक चेहरे आहेत. त्यात एस. बिद्रनाथ, गणेश सतीश आिण िजतेश शमार् यांचा समावेश आहे.िवदभर् रणजी संघ असा :- शलभ श्रीवास्तव (कणर्धार), फैज फझल, एस. बद्रीनाथ, गणेश सतीश, िजतेश शमार्, गौरव उपाध्याय, सुिमत रुईकर, स्विप्नल बंदीवार, रवी ठाकूर, उवेर्श पटेल, अिनरुद्ध चोरे, रवी जांिगड, अक्षय वखरे, श्रीकांत वाघ आिण िसद्धेश नेरळ. १९ वषार्ंखालील संघ : राज चौधरी (कणर्धार), िसद्धेश वाठ, मोिहत काळे, कौस्तुभ व्यवहारे, मोहम्मद इकलाक, वैभव चौकसे, अक्षय अग्रवाल, अमेय भागवत, िवजय यादव, निचकेत परांडे, मानस सहारे, वरुण पलांदुरकर, अथवर् मनोहर, जशवीरकुमार सैनी आिण ओंकार दीिक्षत.१६ वषार्ंखालील संघ : दशर्न नळकांडे (कणर्धार), यश राठोड (िवकेट कीपर), अिजंक्य प्रचंड, मोिहत ढोबळेे, संदीपिसंग रावत, अिनरुद्ध चौधरी, हरी उन्नीकृष्णन, पाथर् रेखाडे, आिदत्य ठाकरे, अथवर् तायडे, अश्लेष बागडे, यश कदम, भािवक शेरेकर, हषर् िनलावार आिण यश ठाकूर.(क्रीडा प्रितिनधी)