धोनी, रहाणेची अर्धशतके, भारताचे विंडीजसमोर 251 धावांचे आव्हान
By Admin | Updated: June 30, 2017 22:51 IST2017-06-30T22:51:13+5:302017-06-30T22:51:13+5:30
अजिंक्य रहाणेचे संयमी अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने निर्धारीत

धोनी, रहाणेची अर्धशतके, भारताचे विंडीजसमोर 251 धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. 30 - वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय फलंदाजांना आज कॅरेबिनन गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागला. मात्र अजिंक्य रहाणेचे संयमी अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने निर्धारीत 50 षटकात 4 बाद 251धावांपर्यंत मजल मारत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 252 धावांचे आव्हान ठेवले.