पगडीप्रकरणी विद्यार्थ्यांचे फिबाविरोधात निदर्शन
By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:31+5:302014-09-11T22:30:31+5:30
सिरमोर: चीनमध्ये आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान शीख खेळाडूंना पगडी उतरवण्यास सांगितल्याप्रकरणी फिबाविरोधात भारताच्या अंडर 18 बास्केटबॉल खेळाडू अनमोल सिंगसह कलगीधर सोसायटीतील विद्यार्थ्यांनी येथे पगडी परिधान करून स्थानिक सामना खेळून या प्रकरणाचा निषेध नोंदवला़ अनमोल सिंगलादेखील कतरविरुद्ध अंडर 18 चॅम्पियनशिपदरम्यान या अनुभवाला सामोरे जावे लागले होत़े

पगडीप्रकरणी विद्यार्थ्यांचे फिबाविरोधात निदर्शन
स रमोर: चीनमध्ये आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान शीख खेळाडूंना पगडी उतरवण्यास सांगितल्याप्रकरणी फिबाविरोधात भारताच्या अंडर 18 बास्केटबॉल खेळाडू अनमोल सिंगसह कलगीधर सोसायटीतील विद्यार्थ्यांनी येथे पगडी परिधान करून स्थानिक सामना खेळून या प्रकरणाचा निषेध नोंदवला़ अनमोल सिंगलादेखील कतरविरुद्ध अंडर 18 चॅम्पियनशिपदरम्यान या अनुभवाला सामोरे जावे लागले होत़े