निधनवार्ता...
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
सूरज नगरारे (फोटो आहे)

निधनवार्ता...
स रज नगरारे (फोटो आहे)गौतमनगर टेकडी वाडी येथील रहिवासी सूरज निरंजन नगरारे (२८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी १० वाजता टेकडी वाडी मोक्षधाम येथे करण्यात येतील.सुमन सराफ(फोटो आहे)हनुमाननगर येथील रहिवासी सुमन बळवंत सराफ (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्यात आले.जयतुरा उके(फोटो आहे)सम्यक अपार्टमेंट, जय दुर्गा ले आऊट मनीषनगर येथील रहिवासी जयतुरा चंद्रभान उके (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे करण्यात येतील.कुवरबाई मधुकरगुलमोहरनगर येथील रहिवासी कुवरबाई बहुरदास मधुकर (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाट येथे करण्यात आले.विकास भेंडेशांतिनगर येथील रहिवासी विकास शंकर भेंडे (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.प्रभू मोहाडीकरभवानी मातानगर येथील रहिवासी प्रभू पुंडलिक मोहाडीकर (४९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.शशिकांता पाटीलशांतिनगर येथील रहिवासी शशिकांता ज्ञानेश्वर पाटील (४७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.विजया खंडेश्वरछावणी सदर येथील रहिवासी विजया विजय खंडेश्वर (६५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.कृष्णा खोंडेकरझिंगाबाई टाकळी येथील रहिवासी कृष्णा नत्थुजी खोंडेकर (७४) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.चंदुमल कोपलानीपंचम दीक्षितनगर येथील रहिवासी चंदुमल पेशुमल कोपलानी (४७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाट येथे करण्यात आले.बाळकृष्ण प्रधानहाऊसिंग बोर्ड कॉलनी जरीपटका येथील रहिवासी बाळकृष्ण राजेराम प्रधान (५८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाट येथे करण्यात आले.अनसूया मनोहरखरबी येथील रहिवासी अनसूया दादाराव मनोहर (६०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.गणेश कांबळेगणेशनगर येथील रहिवासी गणेश रामराव कांबळे (४५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.मीरा आमटेजुनी मंगळवारी येथील रहिवासी मीरा दमडु आमटे (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.