गतविजेते स्पेन नेदरलॅँडसमोर हतबल

By Admin | Updated: June 14, 2014 04:38 IST2014-06-14T04:38:25+5:302014-06-14T04:38:25+5:30

गतविजेत्या स्पेनचा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत नेदरलँडने धुव्वा उडविला

The defending champions Spain will compete with the Netherlands | गतविजेते स्पेन नेदरलॅँडसमोर हतबल

गतविजेते स्पेन नेदरलॅँडसमोर हतबल

साल्वाडोर : गतविजेत्या स्पेनचा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत नेदरलँडने धुव्वा उडविला. ‘ब’ गटातील या लढतीत वॅन पर्सी, ए रॉबीन यांचे प्रत्येकी दोन आणि एस डे व्रिज याच्या एका गोलच्या बळावर त्यांनी ५-१ने स्पेनला नमवले. स्पेनकडून झाबी अलोन्सो याने एकमेव गोल केला. दरम्यान, ओरिबे पेराल्टा याने रिबाऊंडवर नोंदविलेल्या गोलच्या बळावर मेक्सिकोने ‘अ’ गटाच्या सामन्यात शुक्रवारी कॅमेरुनवर १-० ने विजय नोंदविला.

Web Title: The defending champions Spain will compete with the Netherlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.