शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पल्लीकलने केले पुनरागमन; जुळ्यांना जन्म दिल्यानंतर परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:07 IST

यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीपिकाचा मागील दोन महिन्यापासून सराव सुरू आहे. खेळापासून दूर असताना ३१ वर्षांच्या दीपिकाने इंटेरियर डिझायनर म्हणूनही काम केले.

नवी दिल्ली : भारताची उत्कृष्ट स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल हिने जुळ्यांना जन्म दिल्यानंतर चार वर्षानंतर कोर्टवर पाय ठेवला. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी असलेली दीपिका मागच्या वर्षी  आई बनली होती. यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीपिकाचा मागील दोन महिन्यापासून सराव सुरू आहे. खेळापासून दूर असताना ३१ वर्षांच्या दीपिकाने इंटेरियर डिझायनर म्हणूनही काम केले. ती बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीत आणि त्यांनतर हाँगजोऊ येथे आशियाई स्पर्धेत एकेरीत खेळण्यावर भर देईल. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराची मानकरी दीपिका- ज्योत्स्ना चिनप्पा यांनी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकले होते. दीपिकाने ब्रेक घेतला त्यावेळी ती जागतिक क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंमध्ये होती.

‘एक आई आणि व्यावसायिक खेळाडू होणे कठीण असते. जुळी अपत्ये असल्याने मला दुहेरी मेहनत घ्यावी लागते. दिनेश क्रिकेटपटू असल्याने सरावासाठी तो सतत बाहेर असतो. अशावेळी माझ्यावरील जबाबदारी दुप्पट होते. तथापि, कुटुंबाचा भक्कम आधार असल्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी सराव करण्यास पुरेसा वेळ मिळतो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते.’- दीपिका पल्लीकल 

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारत