शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 8:25 AM

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले आॅफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली.

सॅमसन, तुर्की  - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले आॅफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली. दोन्ही तिरंदाज पाच सेट संपल्यावर ५ -५ अशा बरोबरीवर होते. त्यामुळे त्यांना शूट आॅफचा सामना करावा लागला. दीपिका आणि लिजा यांनी ९ गुण मिळवले; मात्र दीपिकाचा शॉट जवळ असल्याने ती विजयी ठरली.दीपिका हिने विश्वकप फायनल्समध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे. या आधी ती चार वेळा रौप्यपदकविजेती राहिली आहे. पाचव्या सेटमध्ये ड्रॉसोबत दीपिका तिसरे स्थान मिळवू शकली असती; मात्र प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत ती येथे झुंजताना दिसली. तिचा शॉट बाहेर गेला.या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कंपांऊंड मिश्र प्रकारात एक रौप्य जिंकले.पहिल्यांदाच प्रशिक्षकाशिवाय कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत आहे; मात्र मी खूष आहे. जेवढी कठीण स्पर्धा असते, तेवढेच आम्ही सर्वोत्तम असतो. मी बहुतेक शुटआॅफमध्ये पराभूत होते. त्यामुळे माझ्यावर तणाव होता. मी सर्वोत्तम प्रयत्न केला. मी माझ्या खेळाने संतुष्ट आहे. आशियाई स्पर्धेच्या आधी मला डेंग्यू झाला होता. - दीपिका कुमारी

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या