नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:07+5:302015-02-16T23:55:07+5:30
नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर

नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर
न गपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीरनागपूर : येथे आयोजित ज्युनियर आणि सब ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघ जाहीर झाले आहेत. अजनीच्या उर्दू हायस्कूल क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा संघटनेचे सचिव गजानन बुरडे यांनी खेळाडूंच्या नावाची घोषणा केली.नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ :- ज्युनियर मुली - निकिता गाणार कर्णधार, आरुषी सहारे, मानसी गोंडाणे, खुशी ढेंगरे, सृष्टी सॅम्युअल, अपूर्वा चवरे, अमिषा चवरे, हिताशी बुरडे, धरती कांबळे प्रशिक्षक, शालिनी काळे व्यवस्थापक.ज्युनियर मुले - लेशांत डहाके कर्णधार, मोहित खोब्रागडे, श्रुतिक कांबळे, दीपांशु शिंदे, हिमांशु शिंदे, जयेश भैसारे, कौशिक साखरे, शुभम डिहिये, मयूर बहादुरे, जय उके, संजय सहारे प्रशिक्षक, शिवराजन नाडेमवार व्यवस्थापक.सब ज्युनियर मुले - सौरभ भर्रे कर्णधार, राहुल चौहान, अनिकेत दहेले, प्रणय वरखडे, हर्षल वरखडे, आदित्य गजभिये, साहिल शेख, सिद्धांत धाबर्डे, गजानन बगमारे प्रशिक्षक, नरेश मडावी व्यवस्थापक. (क्रीडा प्रतिनिधी)