देबोराहला सुवर्ण

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:03+5:302014-11-21T22:38:03+5:30

Deborahla Gold | देबोराहला सुवर्ण

देबोराहला सुवर्ण

>नवी दिल्ली: भारताच्या देबोराहने ट्रॅक एशिया कप-2014 मध्ये महिला एलिट गटामध्ये 500 मी़ टाईम ट्रायलचे सुवर्णपदक पटकावल़े अंदमान तथा निकोबारच्या या सायकलिस्टने 37़250 सेकंदात हे अंतर पूर्ण केल़े कजाकिस्तानच्या तातयाना जेडेनेप्रयानोवाने कांस्यपदक पटकावल़े

Web Title: Deborahla Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.