हिम्मत संयुक्त आठव्या स्थानी

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

मनिला: भारताचा हिम्मतरॉय एबोइटिज निमंत्रितांच्या गोल्फ स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी दोन अंडर ६९ च्या स्कोअरसह संयुक्त आठव्या स्थानावर आहे़ आशियाई टूरचा माजी विजेता हिम्मत याचे एकूण स्कोअर आठ अंडर २०५ आहेत़ तो थायलंडचा के़पी़ पेश्कासेम आणि फिलिपाईन्सचा जुविक पागुंसेनपेक्षा सहा शॉटने पिछाडीवर आहे़

Dare Joint eighth place | हिम्मत संयुक्त आठव्या स्थानी

हिम्मत संयुक्त आठव्या स्थानी

िला: भारताचा हिम्मतरॉय एबोइटिज निमंत्रितांच्या गोल्फ स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी दोन अंडर ६९ च्या स्कोअरसह संयुक्त आठव्या स्थानावर आहे़ आशियाई टूरचा माजी विजेता हिम्मत याचे एकूण स्कोअर आठ अंडर २०५ आहेत़ तो थायलंडचा के़पी़ पेश्कासेम आणि फिलिपाईन्सचा जुविक पागुंसेनपेक्षा सहा शॉटने पिछाडीवर आहे़

Web Title: Dare Joint eighth place