क्रिकेट विंडीज जोड

By Admin | Updated: February 16, 2015 21:11 IST2015-02-16T21:11:59+5:302015-02-16T21:11:59+5:30

त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकिर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Cricket Windies pair | क्रिकेट विंडीज जोड

क्रिकेट विंडीज जोड

यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकिर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो झे. मुनी गो. केव्हिन १८, ख्रिस गेल झे. केव्हिन गो. डाकरेल ३६, डॅरेन ब्राव्हो धावबाद ००, मार्लन सॅम्युअल्स पायचित गो. डाकरेल २१, दिनेश रामदिन पायचित गो. डाकरेल ०१, लेंडल सिमन्स झे. डाकरेल गो. सोरेन्सन १०२, डॅरेन सॅमी झे. डाकरेल गो. मुनी ८९, आंद्रे रसेल नाबाद २७, जेसन होल्डर नाबाद ००. अवांतर (१०). एकूण ५० षटकांत ७ बाद ३०४. बाद क्रम : १-३०, २-३१, ३-७८, ४-७८, ५-८७, ६-२४१, ७-३०२. गोलंदाजी : मुनी ७-१-५९-१, सोरेन्सन ८-०-६४-१, मॅकब्रायन १०-१-२६-०, केव्हिन ९-०-७१-१, डाकरेल १०-०-५०-३, स्टर्लिंग ६-०-३३-०.
आयर्लंड :- विलियम्स पोर्टरफिल्ड झे. रामदिन गो. गेल २३, पॉल स्टर्लिंग झे. रामदिन गो. सॅम्युअल्स ९२, एड जॉयस झे. ब्राव्हो गो. टेलर ८४, नील ओब्रायन नाबाद ७९, ॲण्डी बेलाबिर्नी झे. ब्राव्हो गो. टेलर ०९, गॅरी विल्सन झे. गेल गो. टेलर १, केव्हिन ओब्रायन धावबाद ००, जॉन मुनी नाबाद ०६. अवांतर (१३). एकूण ४५.५ षटकांत ६ बाद ३०७. बाद क्रम : १-७१, २-१७७, ३- २७३, ४-२८५, ५-२९०, ६-२९१. गोलंदाजी : होल्डर ९-१-४४-०, रोच ६-०-५२-०, टेलर ८.५-०-७१-३, रसेल ६-०-३३-०, गेल ८-०-४१-१, सॅमी ३-०-२५-०, सॅम्युअल्स ४-०-२५-१, सिमन्स १-०-१२-०.

Web Title: Cricket Windies pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.