क्रिकेट प्रतिक्रिया

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:48+5:302015-01-30T21:11:48+5:30

खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नव्हते

Cricket reaction | क्रिकेट प्रतिक्रिया

क्रिकेट प्रतिक्रिया

ळाडू पूर्ण तंदुरुस्त नव्हते
' तिरंगी मालिकेदरम्यान माझे सहकारी पूर्णपणे फिट नव्हते. विश्वचषक तोंडावर असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघ एकही विजय मिळवू शकला नाही. जिंकण्यासाठी १५ तंदुरुस्त खेळाडू हवे असतात. ते या दौऱ्यात नव्हते. आगामी सामन्यात फिट खेळाडूच खेळतील याची खबरदारी घेतली जाईल. या पराभवासाठी फिटनेसचा अभाव व कमकुवत कामगिरी जबाबदार आहे.'
- महेंद्रसिंग धोनी.
.................................................
विजयाचे श्रेय बटलरला!
' घसरगुंडी थोपवून डाव सावरण्याचे आव्हान होते. ते यशस्वीरीत्या पेलले. त्यात ज्योस बटलरची देखील बरोबरीची साथ लाभली. काही अडचणी आल्या पण त्यानंतर धावा काढणे सोपे झाले. या विजयानंतर अंतिम फेरी गाठल्याचा आनंद आहे. विजयाचे श्रेय बटलरला देखील जाते.'
इयान मोर्गन, कर्णधार इंग्लंड
..........................................................

Web Title: Cricket reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.