क्रिकेट:आयएमएस विजेता
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:18+5:302014-09-11T22:31:18+5:30

क्रिकेट:आयएमएस विजेता
>सोलापूर: आंतरशालेय टी-20 क्रिकेट स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलने 14 वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात व्ही़एस़ मेहता प्रशालेवर सहा गडी राखून पराभव केला़आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मेहता प्रशालेने 20 षटकात 4 बाद 109 धावा केल्या़ प्रत्युत्तरात इंडियन मॉडेल स्कूलच्या संघाने 16 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 110 धावा काढून हे लक्ष्य पूर्ण केल़े विजयी संघाला निखिल भोसले, बाळासाहेब माने, श्याम पाटील, संदीप कुसेकर, अभिनंदन मिठारी आदींच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आल़े00000000000000000000000000000000आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 14 वर्षे वयोगटातील इंडियन मॉडेल स्कूलच्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आल़े त्यावेळी संघासोबत निखिल माने, श्याम पाटील, संदीप कुसेकर, अक्षय जाधव, अभिनंदन मिठारी, आदित्य तिकट़े