शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अर्जुन पुरस्कारासाठी दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पंघाल नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:56 IST

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले.

 नवी दिल्ली : आशियन गेम्सचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पंघाल याने शुक्रवारी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले. वर्ष २०१२ मध्ये अनवधानाने झालेल्या डोपिंगच्या गुन्ह्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी सातत्याने त्याला डावलण्यात येत आहे. क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पंघालने म्हटले की, खेळाडूंनी स्वत: नामांकन करीत अर्ज करायला नको.गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविणारा भारताचा पहिला पुरुष बॉक्सर ठरलेल्या पंघालने पत्रात म्हटले की, ‘सध्याच्या प्रक्रियेनुसार एका खेळाडूला अर्ज करता येतो आणि त्यानंतर क्रीडा समिती या अर्जाच्या आधारावर निवड करते. पुरस्कार निवडीमध्ये क्रीडा समितीतील सदस्यांतर्फे भेदभाव करणारे निर्णय होतात. त्यासाठी त्यांना कुणाला उत्तरही द्यावे लागत नाही.’ पंघालची दोनवेळा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेली आहे, पण डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या नावावर विचार झालेला नव्हता. (वृत्तसंस्था)‘जगातील प्रतिष्ठेचे जास्तीत जास्त पुरस्कार नामांकनाचा विचार न करता देण्यात येतात. कारण योग्य विचार केला तर पुरस्कार हा खेळाडूच्या कामगिरीचा सन्मान आहे. सध्याची प्रक्रिया ब्रिटिश काळातील जुन्या प्रक्रियेप्रमाणे आहे. येथे चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला स्वत:चा पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो. जर या पुरस्कारांना नामांकन मुक्त करण्यात आले तर तुम्ही भारतीय क्रीडा प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल कराल. या बदलाचा विचार करावा, ही विनंती. मी तुमचा आभारी असेन.’- अमित पंघाल

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत