शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Corona Virus : महाराष्ट्राचे दहा गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले, सरकारकडे मदतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 20:27 IST

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीला हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता, परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 मे पर्यंत तो वाढवण्यात आला. लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत. राज्य सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यात आता महाराष्ट्राच्या गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले असल्याचे समजते आहे. 

''1 मार्चपासून आम्ही दार्जिलिंगमध्ये आलेलो आहेत. त्यावेळी लॉकडाऊन होईल, याबद्दल काही चिन्ह नव्हती. आम्ही दहा विद्यार्थी आहोत. गिर्यारोहक असल्यामुळे कोणाच्याही आरोग्याचा प्रश्न अद्यापतरी उद्भवलेला नाही. आता जवळपास दोन महिने झाले आहेत आम्ही इथेच आहोत. त्यामुळे आता सर्वांनाच घरी परतण्याची ओढ लागली आहे. 3 मे नंतरही जर लॉकडाऊन वाढणार असेल, तर कृपया आम्हाला राज्यात आणण्याची सोय करावी,'' अशी विनंती या गिर्यारोहकांनी केली आहे. 1 ते 29 मार्चपर्यंत ही दहा मुलं हिमालयात गिर्यारोहणाच्या कॅम्पला होती. त्यानंतर हिमालयावरून खाली आल्यावर त्यांना लॉकडाऊनबद्दल कळलं. इथे त्यांची राहण्या व खाण्याची व्यवस्थित सोय होत आहे, परंतु लॉकडाऊनमुळे इथे अडकल्यानं अनेकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आम्हाला घरी पोहोचवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

दार्जिलिंग येथे अडकलेले महाराष्ट्राचे गिर्यारोहक1. नितेश शिंदे - मुंबई2. शशी कुमार - मुंबई3. आशिष चव्हाण - मुंबई4. चैतन्य राव - मुंबई5. निशांत परेरा - मुंबई6. अजित आर. - नागपूर7. आदित्य शुक्ला - नागपूर8. दीपिका करांडे - पुणे9. दीपक कनोजिया - मुंबई10. सुशांत अनवेकर - मुंबई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrekkingट्रेकिंग