शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मला ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र; दत्तू भोकनळचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 20:31 IST

माझे लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये काही प्रथम वर्ग अधिकारी आणि काही उद्योजकांचाही समावेश आहे, असा गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय रोईंगपटून दत्तू भोकनळ यांनी केला आहे. 

टोकियो येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यासाठी माझ्यावर खोटे आणि बेकायदेशीर आरोप केले जात आहेत. माझे लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये काही प्रथम वर्ग अधिकारी आणि काही उद्योजकांचाही समावेश आहे, असा गौप्यस्फोट भारताचा आंतरराष्ट्रीय रोईंगपटून दत्तू भोकनळ यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरणदत्तू भोकनळ यांची पत्नी आशा यांच्याविरोधात फसवणूक केल्याची फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दत्तू भोकनळ याला बुधवारी सत्र न्यालायाने जामीन दिला आहे. दत्तू भोकनळ यांनी नातेवाईकांसमक्ष लग्न करण्याचे आश्वासन देऊन आळंदी येथे आपल्याशी वैदीक पद्धतीने लग्न केले. परंतु त्यानंतर दोनदा लग्नाची तयारी करूनही दत्तू लग्नासाठी पोहोचला नसल्याचे सांगितले, पण नंतर दत्तून नातेवाईकांसमोर लग्नास नाकार दिल्याचा आरोप करीत  आशा भोकनळ यांनी दत्तू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर गुरुवारी (दि.30) दत्तूने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा गौप्यस्फोट केला असून याची सुरुवात आपल्याकडे पैशाची मागणी करण्यारासून झाल्याचे त्याने सांगितले.

काय म्हणाला दत्तू भोकनळदेशासाठी पदक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे. कारण माझ्यासाठी नेहमीच देश पहिला येतो. त्यानंतर रोइंग आणि त्यानंतर माझं कुटुंब येतं. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. मला प्रकरणात गोवायचं आणि 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपासून दूर ठेवायचं, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. हे माझ्याविरोधात केलेले षडयंत्र आहे. न्यायालयामध्ये काय सत्य आहे, ते सर्वांपुढे येईल. सध्या आपण ऑलिम्पिकची तयारी करीत असून आपल्यासमोर केवळ देशासाठी पदक मिळविण्याचेच ध्येय्य आहे.

टॅग्स :Indiaभारत