शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राष्ट्रकुल मुष्टियुद्ध स्पर्धा : भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल; मनोज कुमार, मेरी कोमकडे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:54 AM

येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल्डकोस्टसाठी रविवारी (दि. १८) रवाना होईल.

नवी दिल्ली : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल्डकोस्टसाठी रविवारी (दि. १८) रवाना होईल.तेथील परिस्थितीशी समरस होण्यासाठी खेळाडूंना अडचणी येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भारतीय खेळाडूंना आज निरोप देण्यात आला. या वेळी भारतीय बॉक्सिंगचे अध्यक्ष अजय सिंह, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक नीलम कपूर आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाच पदके (एक सुवर्ण, ४ रौप्य) पटकाविली होती. २०१० मध्ये दिल्लीत ३ सुवर्ण आणि चार कांस्य पदकांसह एकूण ७ पदके मिळवली होती. संघाचा अनुभवी खेळाडू मनोज याने २०१० मध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. मात्र, गेल्या वेळी तो उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला होता. तो म्हणाला, हा आमचा आतापर्यंतचा सर्वात मजबूत संघ आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला चांगल्या सुविधा मिळत आहेत. आता चांगले प्रदर्शन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.संघ असामहिला : एम. सी. मेरी कोम (४९ किग्रॅ), पिंकी राणी (५१ किग्रॅ), एल. सरिता देवी (६० किग्रॅ), लोवलिना बोरोघेन (६९ किग्रॅ). प्रशिक्षक : शिव सिंह, विदेशी प्रशिक्षक : राफाएल बारगामास्को. पुरुष : अमित पांघल (४९ किग्रॅ), गौरव सोळंकी (५२ किग्रॅ), मोहम्मद हसमुद्दीन (५६ किग्रॅ), मनीष कौशिक (६० किग्रॅ), मनोज कुमार (६९ किग्रॅ), विकास कृष्ण (७५ किग्रॅ), नमन तंवर (९१ किग्रॅ) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक), प्रशिक्षक : एस. आर. सिंह, विदेशी प्रशिक्षक : सैंटियागो निएवा.

टॅग्स :boxingबॉक्सिंग