आकोट शहर व ८४ खेडीचा पाणीपुरवठा चार दिवस बंद
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:02+5:302014-12-02T00:36:02+5:30
आकोट : आकोट शहर व आकोट ८४ खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २ डिसेंबरपासून चार दिवस बंद राहणार आहे. यासंबंधी पाणीपुरवठा विभागाने १ डिसेंबर रोजी सरपंच व सचिव यांना कळविले आहे. वान धरण वारी येथून येणार्या अशुद्ध पाण्याच्या गुरुत्व वाहिनीवर अकस्मात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. गळती दुरुस्तीचे कामाकरिता २ ते ५ डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी म.जी.प्रा. जलव्यवस्थापन उपविभाग आकोट यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

आकोट शहर व ८४ खेडीचा पाणीपुरवठा चार दिवस बंद
आ ोट : आकोट शहर व आकोट ८४ खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २ डिसेंबरपासून चार दिवस बंद राहणार आहे. यासंबंधी पाणीपुरवठा विभागाने १ डिसेंबर रोजी सरपंच व सचिव यांना कळविले आहे. वान धरण वारी येथून येणार्या अशुद्ध पाण्याच्या गुरुत्व वाहिनीवर अकस्मात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. गळती दुरुस्तीचे कामाकरिता २ ते ५ डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी म.जी.प्रा. जलव्यवस्थापन उपविभाग आकोट यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)...............................