शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 00:27 IST

हम्पीने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : भारतीय स्टार महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक संघटना फिडेच्या नव्या क्रमवारीमध्ये तिसरे स्थान मिळवले. आंध्र प्रदेशच्या या ३२ वर्षीय खेळाडूने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.ग्रँडमास्टर हम्पीला यामुळे १७ इएलओ गुणांचा लाभ झाला. ती २५७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी दाखल झाली. हम्पीने मुलगी अहानाच्या जन्मानंतर दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. चीनची हाऊ यिफान २६५९ गुणांसह अव्वल स्थानी असून चीनचीच ज्यू वेनजिन (२५८६) दुसºया स्थानावर आहे. खुल्या गटात दिग्गज विश्वनाथन आनंद २७६५ अंकांसह नवव्या स्थानी आहे.

टॅग्स :Chessबुद्धीबळIndiaभारत