बुद्धिबळ स्पर्धा सप्टेंबरमध्ये
By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:41+5:302014-08-21T21:45:41+5:30
अकोला: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा स्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा ऑगस्टमध्ये आयोजित केली होती; परंतु तांत्रिक अडचणीमुळे या खेळ स्पर्धा आता सप्टेंबरमध्ये होणार आहेत.

बुद्धिबळ स्पर्धा सप्टेंबरमध्ये
अ ोला: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा स्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा ऑगस्टमध्ये आयोजित केली होती; परंतु तांत्रिक अडचणीमुळे या खेळ स्पर्धा आता सप्टेंबरमध्ये होणार आहेत.बुद्धिबळ स्पर्धा महानगरपालिका क्षेत्रातील १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत वसंत देसाई क्रीडांगण, जिल्हा क्षेत्रातील १९ व २० सप्टेंबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, तेल्हारा येथे होईल. स्पर्धा १४, १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात होतील. (क्रीडा प्रतिनिधी)...