बुद्धिबळ

By Admin | Updated: September 1, 2014 21:33 IST2014-09-01T21:33:51+5:302014-09-01T21:33:51+5:30

राज्य सरकार विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी ५० लाख देणार

Chess | बुद्धिबळ

बुद्धिबळ

ज्य सरकार विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी ५० लाख देणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने पुणे येथे ५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणार्‍या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे़
राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी ग्रँड मास्टर अभिजित कुंटे याच्याकडे हा धनादेश सोपविला़ आयोजन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी ही मदत दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले़ त्यांनी ते म्हणाले, सरकारने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वसन दिले आहे़ याबद्दल त्यांचे खूप खूप आभाऱ (वृत्तसंस्था)

Web Title: Chess