फिफा अहवाल तपासणार

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:17+5:302014-11-21T22:38:17+5:30

ज्यूरीख: विश्वकप 2018 आणि 2022 च्या बोली प्रक्रियेमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा चौकशी अहवाल फिफाला उपलब्ध करून देण्यात येणार आह़े अमेरिकेचे माजी संघिक अभियोजन मायकल गार्शिया आणि र्जमन जज जोकिम एकेर्ट यांच्यातील भेटीनंतर याला सहमती दर्शविण्यात आली़

Check out the FIFA report | फिफा अहवाल तपासणार

फिफा अहवाल तपासणार

यूरीख: विश्वकप 2018 आणि 2022 च्या बोली प्रक्रियेमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा चौकशी अहवाल फिफाला उपलब्ध करून देण्यात येणार आह़े अमेरिकेचे माजी संघिक अभियोजन मायकल गार्शिया आणि र्जमन जज जोकिम एकेर्ट यांच्यातील भेटीनंतर याला सहमती दर्शविण्यात आली़

Web Title: Check out the FIFA report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.