रॉयल चॅलेंजर्स समोर ९६ धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 26, 2015 21:53 IST2015-04-26T21:53:50+5:302015-04-26T21:53:50+5:30

दिल्ली डेअरव्हिल्स १८ षटकांत सर्व बाद. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

Chasing 96 runs in front of the Royal Challengers | रॉयल चॅलेंजर्स समोर ९६ धावांचे आव्हान

रॉयल चॅलेंजर्स समोर ९६ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. २६ - दिल्ली डेअरव्हिल्स १८ षटकांत सर्व बाद.  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 
त्यांचा हा निर्णय योजनापुर्वक असल्याचे त्यांच्या खेळीतून दिसून आले आहे. मयांक अगरवाल व केदार जाधव हे खेळाडू वगळता कोणत्याही फलंदाजाला फारशा धावा करता आल्या नाहित. सार्क व अरोन यांच्या गोलंदाजी समोर दिल्ली डेअरव्हिल्सच्या फलंदाजांचे काही एक चालले नाही. मिचेल स्टार्कने  श्रेयस अय्यर ला भोपळा नफोडताच तंबूत परत पाठवले. तर, अमित मिश्रा व शेहबाझ नदिम याफलंदाजांना प्रत्येकी दोन धावा करत तंबूत परतावे लागले. तसेच वरुण अरोन च्या गोलंदाजीवर युवराज सिंग व एंजेलो मॅथ्युज यांना एकाच षटकात बाद केल्याने दिल्ली डेअरव्हिल्सचे मनोबल पूर्णतः खचले.
 

Web Title: Chasing 96 runs in front of the Royal Challengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.