शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

आरसीबीपुढे बलाढ्य मुंबई इंडियन्सचे आव्हान

By admin | Published: May 01, 2017 1:35 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला असून आयपीएलमध्ये त्यांना सोमवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सच्या

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला असून आयपीएलमध्ये त्यांना सोमवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी आरसीबीचे फलंदाज छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत. मुंबई इंडियन्स १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे, तर बंगळुरु संघाला १० सामन्यांमध्ये केवळ दोनदा विजयाची चव चाखता आली आहे. हा संघ तळातून दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई संघाने आतापर्यंत ९ पैकी सात सामन्यांत विजय मिळवला आहे. या संघाची प्ले आॅफच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उभय संघांदरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान संघाचे पारडे वरचढ भासत आहे. कारण येथे मुंबई इंडियन्सने केवळ एकच सामना गमावला आहे. सलामीवीर पार्थिव पटेलचा फॉर्म मुंबई इंडियन्स संघासाठी जमेची बाजू आहे. त्याने गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत ७० धावांची खेळी केली होती. पार्थिव बटलरच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक आहे. मुंबईने शनिवारी रात्री गुजरातविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. उभय संघ निर्धारित २० षटकांनंतर १५३ धावसंख्येसह बरोबरीत होते. सोमवारच्या लढतीत मुंबई संघ सुरुवातीपासून वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)