भारतीय महिलांसमोर ‘आॅसीं’चे आव्हान

By Admin | Updated: June 27, 2015 00:53 IST2015-06-27T00:53:23+5:302015-06-27T00:53:23+5:30

वर्ल्ड लीग हॉकी सेमी फायनल स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघासमोर शनिवारी बलाढ्य आॅस्टे्रलियाचे तगडे

Challenge of 'Acein' before Indian women | भारतीय महिलांसमोर ‘आॅसीं’चे आव्हान

भारतीय महिलांसमोर ‘आॅसीं’चे आव्हान

नवी दिल्ली : वर्ल्ड लीग हॉकी सेमी फायनल स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघासमोर शनिवारी बलाढ्य आॅस्टे्रलियाचे तगडे आव्हान असेल. दरम्यान, दोन्ही संघ मैदानात पूर्ण जोशात असून दोन्ही संघांचा खेळ बहरात आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत अटीतटीचा रंगेल.
दरम्यान, भारत - आॅस्टे्रलिया याआधी न्यूझीलैंड येथे झालेल्या हॉक्स बे चषक - २०१५ स्पर्धेत आमने सामने आले होते. यामध्ये भारताने आपली छाप पाडताना झुंजार खेळाच्या जोरावर आॅसींना गोलशुन्य बरोबरीत रोखले होते.

Web Title: Challenge of 'Acein' before Indian women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.