चॅलंेजर ट्रॉफी सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30

सोलापूर: शरदचंद्रजी बहुउद्देशीय समाजसेवी मंडळाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ अजितदादा चॅलेंजर क्रिकेट चषक सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवार, दि़ ७ ऑगस्ट पासून आयोजन करण्यात आले़ या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वर्षे असून, या स्पर्धेत ३० संघ सहभागी होणार आहेत़ या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे संयोजक प्रशांत बाबर यांनी कळविले आहे़ यासाठी संदीप कुसेकर, विशाल कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत़ (क्रीडा प्रतिनिधी)

Chalander Trophy Six A Side Cricket Tournament | चॅलंेजर ट्रॉफी सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धा

चॅलंेजर ट्रॉफी सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धा

लापूर: शरदचंद्रजी बहुउद्देशीय समाजसेवी मंडळाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ अजितदादा चॅलेंजर क्रिकेट चषक सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवार, दि़ ७ ऑगस्ट पासून आयोजन करण्यात आले़ या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वर्षे असून, या स्पर्धेत ३० संघ सहभागी होणार आहेत़ या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे संयोजक प्रशांत बाबर यांनी कळविले आहे़ यासाठी संदीप कुसेकर, विशाल कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Chalander Trophy Six A Side Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.