मध्य रेल्वे विजयी
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:02+5:302014-11-22T23:30:02+5:30
गोरखपूर: गोरखपूर (उ़ प्ऱ) येथे होणार्या 60 व्या अखिल भारतीय रेल्वे पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेचा 3़2 ने पराभव केला़ मध्य रेल्वेने पहिला सेट जिंकल्यानंतर दोन सेट गमावल़े त्यानंतर परती करताना एकापाठोपाठ एक सेट जिंकून सामना आपल्या बाजूने झुकवला़

मध्य रेल्वे विजयी
ग रखपूर: गोरखपूर (उ़ प्ऱ) येथे होणार्या 60 व्या अखिल भारतीय रेल्वे पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेचा 3़2 ने पराभव केला़ मध्य रेल्वेने पहिला सेट जिंकल्यानंतर दोन सेट गमावल़े त्यानंतर परती करताना एकापाठोपाठ एक सेट जिंकून सामना आपल्या बाजूने झुकवला़