शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडने जिंकला चंद्रपूर महापौर कुस्ती चषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 15:01 IST

धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती एकही गुण न देता १० विरूध्द 0 गुणांच्या फरकाने जिंकल्या.

श्रीगोंदा (अहमदनगर)  : चंद्रपूर​ येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महापौर कुस्ती चषक स्पर्धा श्रीगोंद्याच्या फंड भगिनींनी गाजविली. भाग्यश्री फंडने महापौर चषक जिंकत गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत भाग्यश्री ने कोल्हापूरच्या अंकीता शिंदे हिच्यावर 10 विरूद्ध 0गुणांनी मात महापौर चषक जिंकला भाग्यश्रीचा  महापौर अंजली घाटेकर व महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांचे हस्ते 51हजार रोख व दोन किलो वजनाची चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला आणि धनश्री फंड ने गटात सुवर्ण पदक जिंकले या मैदानात फंड भगीनींच्या नावाचा एकच जल्लोष झाला. 

 या स्पर्धेत भाग्यश्रीने  पहिल्या फेरीत चंद्रपुरच्या नेहा बोरूडे  १० विरूध्द 0 गुणांनी पराजीत केले. दुसर्‍या फेरीत कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय​ पैलवान स्वाती शिंदे हिचा 10 विरूद्ध 0 गुणांनी पराभव करून महापौर चषक जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली. तिसऱ्या फेरीत कोल्हापूरची राष्ट्रीय पदक विजेती  प्रतिक्षा देबाजे हीचा पराभव केला.  आणि अंतिम लढतीत कोल्हापुराची राष्ट्रीय मल्ल अंकिता शिंदे ला पराभुत करून चंद्रपूर महापौर चषक जिंकला. धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती एकही गुण न देता १० विरूध्द 0 गुणांच्या फरकाने जिंकल्या.

 सेल्फीसाठी झुंबड  भाग्यश्री व धनश्री चांदीची गदा घेऊन चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर आल्या रेल्वेत बसण्यापूर्वी  फंड भगीनींबरोबर सेल्फी काढण्यासाठी  प्रवाशांची झुंबड उडाली होती अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना दुर केले आणि फंड भगीनींना रेल्वेत बसुन दिले यावेळी फंड भगीनींच्या वडीलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले.

टॅग्स :Wrestlingकुस्ती