मेस्सीच्या खेळाने बार्सिलोना विजयी

By Admin | Updated: March 6, 2017 00:14 IST2017-03-06T00:14:19+5:302017-03-06T00:14:19+5:30

लियोनेल मेस्सीच्या शानदार खेळामुळे बार्सिलोनाने सेल्टा विगोला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ५-० ने पराभूत केले.

Barcelona won the Messi game | मेस्सीच्या खेळाने बार्सिलोना विजयी

मेस्सीच्या खेळाने बार्सिलोना विजयी


माद्रिद : लियोनेल मेस्सीच्या शानदार खेळामुळे बार्सिलोनाने सेल्टा विगोला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ५-० ने पराभूत केले. मेस्सी याने दोन गोल केले. या दोन गोलमुळे बार्सिलोनाने हा सामना सहज जिंकला.
ला लिगामध्ये रियल माद्रिद बार्सिलोनापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. तर त्यांना एक सामना जास्तीचा खेळायचा आहे. रियलने करीम बेंजेमाच्या दोन गोलच्या मदतीने रोनाल्डो व गॅरेथ बेलच्या गैरहजेरीतही अयबरवर ४-१ ने विजय मिळविला.

Web Title: Barcelona won the Messi game