बेंगळुरुला निसटता विजय
By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:32+5:302016-02-29T00:07:32+5:30
पणजी: बेंगळुरु एफसीने रविवारी झालेल्या आय लीग राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ऐझावल एफसीवर १-० असा निसटता विजय मिळवित क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले. म्हत्वाचा व एकमेव गोल ४९ मिनिटाला सी के विनित याने केला. या विजयानंतर त्याचे १८ गुण झाले आहे. दुसर्या बाजूने स्पर्धेत प्रथमच खेळणार्या ऐझावल संघाचा हा पाचवा पराभव. या पराभवानंतर तो सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

बेंगळुरुला निसटता विजय
प जी: बेंगळुरु एफसीने रविवारी झालेल्या आय लीग राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ऐझावल एफसीवर १-० असा निसटता विजय मिळवित क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले. म्हत्वाचा व एकमेव गोल ४९ मिनिटाला सी के विनित याने केला. या विजयानंतर त्याचे १८ गुण झाले आहे. दुसर्या बाजूने स्पर्धेत प्रथमच खेळणार्या ऐझावल संघाचा हा पाचवा पराभव. या पराभवानंतर तो सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.