बँगलोर-हैदराबाद लढत पावसामुळे रद्द

By Admin | Updated: April 26, 2017 06:38 IST2017-04-26T01:17:56+5:302017-04-26T06:38:28+5:30

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर व सनरायझर्स हैदराबाद या संघादरम्यानची लढत आज (मंगळवारी) पावसामुळे एकही चेंडू टाकता रद्द करण्यात आली.

Bangalore-Hyderabad match canceled due to rain | बँगलोर-हैदराबाद लढत पावसामुळे रद्द

बँगलोर-हैदराबाद लढत पावसामुळे रद्द

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर व सनरायझर्स हैदराबाद या संघादरम्यानची लढत आज (मंगळवारी) पावसामुळे एकही चेंडू टाकता रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर सततच्या पावसामुळे रात्री ११ वाजता सामना रद्द केल्याचे पंचांनी घोषित केल्याने हजारो क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती.
दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिल्यामुळे आरसीबीचा संघ ५ गुणांसह सहाव्या स्थानी आला असून हैदराबादचा संघ ९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरच आहे. बँगलोर संघाने ८ सामन्यांत फक्त दोनच विजय नोंदविले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Bangalore-Hyderabad match canceled due to rain