१५ षटकाच्या सामन्यात बेंगळुरुचे पंजाबला २१२ धावांचे आव्हान

By Admin | Updated: May 18, 2016 23:18 IST2016-05-18T23:18:56+5:302016-05-18T23:18:56+5:30

प्रत्येकी १५ षटकाचा खेळवण्यात आला. बेंगळुरुने काहली-गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर १५ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांचा डोंगर अभा केला.

Bangalore beat Punjab by 212 runs in a 15-over game | १५ षटकाच्या सामन्यात बेंगळुरुचे पंजाबला २१२ धावांचे आव्हान

१५ षटकाच्या सामन्यात बेंगळुरुचे पंजाबला २१२ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १८ : विराट कोहलीच्या धडकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरे पंजाब समोर १२१ धावांचे आव्हान ठेवले आहे. सामना सुरु होण्यापुर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यास विलंब झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी १५ षटकाचा खेळवण्यात आला. बेंगळुरुने काहली-गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर १५ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांचा डोंगर अभा केला. गेल -कोहलीने ११ षटकात १४७ धावांची सलामी दिली. गेलने ३२ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ३ चौकार लगावले. कोहलीने आज शानदार फलंदाजी करताना ५० चेंडूत शतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे चौथे शतक होय. ११३ धावांची खेली करताना कोहलीने १२ चौकार आणइ ८ षटकाराची बरसात केली. एबी ० धावावर बाद झाला. के राहूलने १६ धावांचे योगदान दिले.

Web Title: Bangalore beat Punjab by 212 runs in a 15-over game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.