शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन माझ्या सल्ल्याचा मान राखतात : श्रीराम

By admin | Updated: February 28, 2017 04:00 IST

श्रीधरन श्रीरामच्या मते प्रशिक्षकाच्या नावामुळे नव्हे तर त्याच्या सल्ल्यामुळे खेळाडूंकडून मान मिळते.

पुणे : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव ओकिफीच्या शानदार प्रदर्शनाचे श्रेय मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघाचा फिरकी सल्लागार श्रीधरन श्रीरामच्या मते प्रशिक्षकाच्या नावामुळे नव्हे तर त्याच्या सल्ल्यामुळे खेळाडूंकडून मान मिळते. भारताकडून ८ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या श्रीरामच्या मार्गदर्शनामुळे डावखुरा फिरकीपटू ओकिफीने पहिल्या कसोटी सामन्यात ७० धावा देत १२ बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाने ३३३ धावांनी सामना जिंकला. आॅस्ट्रेलियात श्रीरामचे नाव मोठे नव्हते. त्यामुळे त्याच्या भूमिकेत काही फरक पडला का? यावर श्रीरामने नाव महत्त्वाचे नसून तुम्ही दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतो. तुमची भूमिका महत्त्वाची ठरते. तर्कसंगत बोललो तरच किंमतही मिळेल. सन्मानही होईल. वायफळ बोललो त्याला काहीच अर्थ उरत नाही. आॅस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे ते तुमची गोष्ट ऐकण्यास नेहमी तयार असतात. मुद्द्याची गोष्ट केली तर खेळाडू किंमत देतात. मी सर्वांशी बोलणे सुरू केले. मुख्य प्रशिक्षकांकडूनही स्वातंत्र्य मिळाले. (क्रीडा प्रतिनिधी)