शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आॅस्ट्रेलिया अव्वलस्थानी

By admin | Updated: November 24, 2014 02:41 IST

आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या (१०७) शतकाच्या बळावर निर्धारित षटकांत ६ बाद २८० धावा केल्या होत्या

सिडनी : अ‍ॅरोन फिंच (७६), शेन वॉटसन (८२), स्टिव्हन स्मिथ (६७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पाचव्या आणि अखेरच्या वन-डेत दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार दोन विकेटस्नी मात केली़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ अशी खिशात घातली आहे़ त्याचबरोबर हा संघ जागतिक वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे़आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या (१०७) शतकाच्या बळावर निर्धारित षटकांत ६ बाद २८० धावा केल्या होत्या; मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आॅस्ट्रेलियाला ४८ षटकांत २७५ धावांचे लक्ष्य मिळाले होते़ त्यांनी हे लक्ष्य ४७ षटकांत ८ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़ (वृत्तसंस्था)